Saturday, May 10, 2025
Latest:
खेडनिधन वार्ता

निधन वार्ता : भगीरथ माळवे

निधन वार्ता : भगीरथ माळवे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील प्रसिद्ध सराफ व श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक विवेक माळवे यांचे वडील भगीरथ माळवे ( वय ७२ ) यांचे आज ( दि. १७ ऑगस्ट ) अकस्मिकपणे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!