
खेळा IPL महाबुलेटिन सोबत
खेळा IPL महाबुलेटिन सोबत
जगभरात IPL चा धमाका सुरु आहे. त्याच निमित्ताने महाबुलेटिन आपल्या साठी अनोखी स्पर्धा घेऊन येत आहे.
सामन्याआधी ओळखा आजचा विजेता संघ आणि मिळवा भरघोस बक्षिसे.
बक्षिसांचे काही प्रकार पुढील प्रमाणे
सर्वाधिक अचूक विजेते ओळखणे; सर्वाधिक चुकीचे विजेते ओळखणे;सर्वाधिक सलग अचूक विजेते ओळखणे, आणि बरंच काही.
टीप: टॉस च्या आधी आलेले रिप्लाय ग्राह्य धरले जातील(Votes before Toss will be considered)
सर्वप्रथम केलेला रिप्लाय ग्राह्य धरला जाईल (First Vote will be counted)
संपूर्ण स्पर्धेसाठी एकच मोबाईल नंबर वापरावा(Use single mobile number for entire competition)