खुनाची सुपारी देणे बेतले स्वतःच्या जीवावर……… सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच केला खून, खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीतील घटना
● खुनाला विलंब होत असल्याने खुनाच्या सुपारीचे पैसे परत मागितल्यामुळे आरोपींनी केला सुपारी देणाराचाच खून ● ४८ तासाच्या आत
Read More