निवड/नियुक्तीपुणे माजी मंत्री बाळा भेगडे यांची सोलापूर जिल्हा भाजप प्रभारी पदी निवड August 3, 2020 admin महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधीपुणे : माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची सोलापूर जिल्हा ग्रामीण भाजपा प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.