निधन वार्तामहाराष्ट्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची पत्नी अनघा जोशी यांचे निधन August 3, 2020 MahaBulletin Team महाबुलेटीन न्यूजमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.