निवड/नियुक्तीपुणे संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट August 3, 2020 admin महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधीपुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांची पुन्हा एकदा संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाली आहे.