माजी पालखी प्रमुख हभप. दत्तात्रेय काका भोसले यांचे निधन
माजी पालखी प्रमुख हभप. दत्तात्रेय काका भोसले यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज l महाळुंगे इंगळे : श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराज पायी पालखीसोहळयाचे माजी पालखी प्रमुख तथा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री सदगुरू भक्तनिवास ट्रस्टचे संस्थापक–अध्यक्ष हभप. दत्तात्रयकाकाकाळुराम भोसले ( वय ८० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवारआहे. निर्मलग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेशशेठ भोसले व युवा उद्योजक संतोषशेठ भोसले यांचे ते वडील तर उद्योगपतीमधुशेठ सातव यांचे व्याही होत.
==================