खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

पै. अर्जुन भसे यांचे निधन

पै. अर्जुन भसे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज l महाळुंगे इंगळे : सांगुर्डी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील नामांकित पहिलवान, ऊस उत्पादक शेतकरी व सांगुर्डी–कान्हेवाडी सोसायटीचे माजी चेअरमन पै. अर्जुन येसू भसे ( वय ७८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी भरत भसे, अनिल भसे व नितीन भसे  यांचे ते वडील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती भसे यांचे ते चुलते, तर खराबवाडी येथील भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन रामदास कड, ॲड. बाबासाहेब कड व ज्ञानेश्वर कड यांचे ते मेव्हुणे होत.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!