तान्हुबाई शिळवणे यांचे निधन
तान्हुबाई शिळवणे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील वाघजाईनगर मधील जेष्ठ महिला कार्यकर्त्या श्रीमती तान्हुबाई सुरेश शिळवणे ( वय ६१ वर्षे ) यांचे आज ( दि. १२ ) सकाळी ९ वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, मुलगी, दीर, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक तुकाराम केरु शिळवणे यांच्या त्या भावजय, तर उद्योजक संतोष सुरेश शिळवणे यांच्या त्या मातोश्री होत.
===========================