समृद्धी गावडे बारावीत नव्वदी पार !
महाबुलेटिन नेटवर्क
पाबळ : (ता शिरूर ) येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिरातील बारावी शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये समृद्धी धनाजी गावडे या विद्यार्थ्यांनी ९०.३० टक्के गुण मिळवत विद्यालय प्रथम क्रमांक मिळवला.
शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे :-
शास्त्र शाखा : प्रथम क्रमांक – समृद्धी गावडे ९०.३० टक्के, द्वितीय क्रमांक – वैभव राऊत ८८.१५ टक्के, तृतीय क्रमांक – आकांक्षा पिंगळे ८७.६९,
कला शाखा : प्रथम क्रमांक – प्रतिज्ञा साकोरे ८१.५३, द्वितीय क्रमांक – अश्विनी पानसरे ८० टक्के, तृतीय क्रमांक – भाग्यश्री झोडगे ७४.६१ टक्के
वाणिज्य शाखा : प्रथम क्रमांक – प्रतिक्षा शिंदे ८६.३० टक्के, द्वितीय क्रमांक – शीतल जाधव ८५.५ टक्के, तृतीय क्रमांक – अभिषेक थिटे ८४.६१ टक्के
एम.सी.व्ही.सी शाखा : प्रथम क्रमांक – प्रतीक्षा डोके ७७.६१, द्वितीय क्रमांक – सुदर्शन कारले ७२.२० टक्के, तृतीय क्रमांक – प्रतीक रेटवडे ७१.०८टक्के गुण.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, सचिव योगेश चौधरी, खजिनदार सोपान जाधव, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.