अहमदनगरकोरोनाविधायक

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने एपीआय नितीन पाटील यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मान

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
संगमनेर : राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे वतीने ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पत्रकार शांताराम काळे, प्रकाश महाले, विनायक घाटकर, भाऊसाहेब वाकचौरे, तालुका अध्यक्ष उगले, ललित मुतडक, प्रेसफोटो ग्राफर विलास तुपे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!