Tuesday, February 24, 2026
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

पै. अर्जुन भसे यांचे निधन

पै. अर्जुन भसे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज l महाळुंगे इंगळे : सांगुर्डी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील नामांकित पहिलवान, ऊस उत्पादक शेतकरी सांगुर्डीकान्हेवाडी सोसायटीचे माजी चेअरमन पै. अर्जुन येसू भसे ( वय ७८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी भरत भसे, अनिल भसे नितीन भसे  यांचे ते वडील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती भसे यांचे ते चुलते, तर खराबवाडी येथील भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन रामदास कड, ॲड. बाबासाहेब कड ज्ञानेश्वर कड यांचे ते मेव्हुणे होत.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!