पालकमंत्र्यांच्या बैठकीत भामा-आसखेडचा तिढा सुटला नाही तर आंदोलन पेटणार : आंदोलक शेतकरी
प्रकल्पग्रस्त शेतकरी व जिल्हाधिकारी यांची आजची बैठक फिस्कटली, उद्या होणार पालकमंत्र्यांसोबत बैठक आमदार मोहिते यांच्या आश्र्वासनानंतर तुर्तास प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे
Read More