Sunday, May 11, 2025
Latest:
इंदापूरगणेशोत्सवविशेषसण-उत्सव

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौराईचे स्वागत

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौराईचे स्वागत

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
इंदापूर : माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या येथील ‘भाग्यश्री’ या निवासस्थानी गौरी पूजना निमित्त पर्यावरणपूरक सजावटींसह आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या अंकिता पाटील यांनी दरवर्षी प्रमाणेच गौरी निमित्त आकर्षक देखावा उभारला आहे. 
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!