Friday, April 18, 2025
Latest:
उद्योग विश्वनिधन वार्तापुणेमहाराष्ट्र

उद्योगपती, माजी सरपंच जीवनशेठ खराबी यांना पितृशोक, उद्योजक मोहनशेठ खराबी यांचे निधन 

महालेटीन न्यूज 

चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी, बजाज ऑटोचे निवृत्त गुणवंत कामगार व उद्योजक मोहनशेठ भिकाजी खराबी ( वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. खराबवाडी गावचे माजी सरपंच, उद्योगपती जीवनशेठ खराबी व किरणशेठ खराबी यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!