स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये पुणे जिल्ह्यातील या नगरपरिषदेचा भारतात चौदावा
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये इंदापूर नगरपरिषदेचा भारतात चौदावा क्रमांक, तर पश्चिम भारतात सातवा क्रमांक
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये इंदापूर नगरपरिषदेला भारताच्या पश्चिम विभागात सातवा क्रमांक तर संपूर्ण भारतात चौदावा क्रमांक मिळाला आहे. तसेच या नगरपरिषदेला ‘बेस्ट सेल्फ सस्टेनेबल सिटी’ अवॉर्ड देखील मिळाले आहे.
—–