महाबुलेटीन न्यूज
देहू : श्री क्षेत्र देहू मध्ये आयोद्धेत संपन्न झालेल्या राम मंदिर भूमीपूजन निमित्ताने आनंद उत्सव साजरा केला. देहूगाव शिवसेना विभागाच्या वतीने कार सेवक संजय भालेकर, दत्तू चव्हाण, सुनील बाठे व दत्ता भाऊ भालेकर यांना पेढे भरवून आनंद साजरा केला.