दिन विशेषपुणे जिल्हाप्रशासकीयमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेषसण-उत्सव

पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

 

पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक,
लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

महाबुलेटीन न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल…

Maha Bulletin News यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!