Friday, May 9, 2025
Latest:
खेडनिधन वार्ता

सामाजिक कार्यकर्ते विजय देवराम गोरे यांचे निधन

महाबुलेटीन नेटवर्क
चाकण : येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विजय ( अण्णा ) देवराम गोरे ( वय ६३ वर्षे ) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल गोरे यांचे ते वडील, तर प्रगतशील शेतकरी सतिश गोरे व किरण गोरे यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!