निधन वार्ता : सुदाम महादू गोरे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते सुदाम महादू गोरे ( वय ६५ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक योगेश, राहुल, सम्राट गोरे यांचे ते वडील होत.
—–