श्रीमती शोभा कांताराम खराबी यांचे निधन
श्रीमती शोभा कांताराम खराबी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील महिला कार्यकर्त्या श्रीमती शोभा कांताराम खराबी ( वय ५५ वर्षे ) यांचे आज रविवार, दिनांक०९ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमर कांताराम खराबी यांच्या त्या मातोश्री होत.
००००