खेडनिधन वार्ता

निधन वार्ता : नामदेव शेवकरी

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी नामदेव गोपाळा शेवकरी ( वय ८० ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमरनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ शेवकरी व दिलीप शेवकरी यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!