Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडनिधन वार्ता

निधन वार्ता : मीराबाई नायकवाडी

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीराबाई शहाजी नायकवाडी ( वय ७० वर्षे ) यांचे आज ( दि. २० जुलै ) सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साईबाबा पतसंस्थेचे सचिव अनिल नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, शिक्षक मनोज नायकवाडी व सारिका आंद्रे यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!