निधन वार्ता : मारुती जाधव
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती रघुनाथ जाधव ( वय ४४ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांचे ते बंधू होत.