महाबुलेटीन आजचे पंचांग : रविवार, ११ ऑक्टोबर २०२०
महाबुलेटीन आजचे पंचांग : रविवार, ११ ऑक्टोबर २०२०
———————-
🚩वार : रविवार
🚩 ११ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩अधिक आश्विन कृष्ण पक्ष नवमी
🚩नक्षत्र : पुष्य
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३२
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१८
🚩राहुकाळ : सायंकाळी ०४.४९ ते ०६.१८
🚩सौर आश्विन : १९
📺 दिन विशेष :-
🚩श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवनची सुरुवात झाली (१९८७)
💐जन्मदिन 💐
🚩कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र चट्टोपाध्याय
🚩स्वातंत्र्यसैनीक लोकनायक जयप्रकाश नारायण
🚩पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख
🚩अभीनेत्री रतन पेडणेकर उर्फ मीनाक्षी शिरोडकर

🚩अभिनेता अमिताभ बच्चन

🚩परम सुपरकाॅम्पुटर व सी डॅकचे निर्माते आणि संस्थापक डॉ. विजय भटकर
🛑स्मृतिदिन :-
🚩माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
🚩मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर
🚩आंतरराष्ट्रीय ख्याताचे विपुल कांति साहा
🚩भारतीय आध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोष उर्फ श्री चिन्मोय
🚩अभीनेत्री दीना पाठक
🚩कॅम्लिन उद्योगसमूहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर