इंदापूरकोरोनापुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : दुय्यम कारागृहामधील सतरा कैद्यांना कोरोना

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : दुय्यम कारागृहामधील सतरा कैद्यांना कोरोना

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : येथील दुय्यम कारागृहातील वीस पैकी सतरा कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

आज ( दि.२६ ऑगस्ट ) १०९ जणांच्या रॅपिड अँटिजन चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये दुय्यम कारागृहातील वीस जणांचा समावेश होता. त्यापैकी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यासह एकूण ४६ जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!