चाकण सातदिवस बंद, पहिल्या दिवशी उस्फुर्त प्रतिसाद
महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : चाकण परिसरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत असल्याने नागरिकांनी कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी १ जुलै ते ७ जुलै दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
आज पहिल्या दिवशी उस्फुर्तपणे नागरिकांनी बंद पाळला