खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती धारू कृष्णा गवारी (गुरूजी) यांचे निधन…
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती धारू कृष्णा गवारी (गुरूजी) यांचे निधन…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती श्री. धारू कृष्णा गवारी – गुरूजी ( वय ७३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बाजार समितीवर ते दोनदा निवडून आले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू गवारी यांचे ते वडील होत.
—–