कोरोनाखेडविशेष

खेड तालुका कोरोना अपडेट : आज खेड तालुक्यात ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात एकाच दिवसात ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : राजगुरूनगर – २, चाकण – ९, आळंदी – ७,
# ग्रामीण : कुरुळी – २, नाणेकरवाडी – २, खराबवाडी – २, निघोजे – ३, चिंबळी – ४, येलवाडी-३, चऱ्होली – ३, शेलपिंपळगाव – १, रासे – १, होलेवाडी – १, राक्षेवाडी – १, मरकळ -२, शिरोली – ६, सातकरस्थळ – ४
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५३
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ७९१ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १४ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!