संतभारती ग्रंथालयाच्या विश्वस्त सिमाताई परदेशी यांचे निधन
संतभारती ग्रंथालयाच्या विश्वस्त सिमाताई परदेशी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या विश्वस्त, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सिमाताई शांताराम परदेशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल (पिंटू ), सूरज व अक्षय परदेशी यांच्या त्या मातोश्री, तर बिरदवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे रस्ते आस्थापना माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय परदेशी यांच्या त्या भगिनी होत.
—–