Thursday, August 28, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

माणिकशेठ काळे यांचे निधन

माणिकशेठ काळे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : काळेवाडी ( पाडळी ) येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक माणिकशेठ रामचंद्र काळे ( वय ५३ ) यांचे आज ( दि. १९ ) दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांचे ते बंधु होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!