Thursday, August 28, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

निधन वार्ता : हिरामण गोरे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

चाकण : माजी कोषागार आधिकारी व चाकण गावचे सुपुत्र हिरामण भगवंत गोरे ( वय ६५ वर्षे ) यांचे सोमवारी ( दि. १४ सप्टेंबर ) दुपारी ३ वाजता निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाकण पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन अरुणाताई गोरे यांचे ते पती होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!