निधन वार्ता : इक्बाल तांबोळी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील इक्बाल तांबोळी ( वय ६५, मूळ रा. दिघांची, तालुका – आटपाडी, जिल्हा – सांगली ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सारा सिटी ए फेजचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते झकिर तांबोळी यांचे ते वडील होत.