महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी श्री राजेंद्रशेठ चैनसुखलाल गुगळे ( वय ५५ ) यांचे आज सकाळी ( दि. १० सप्टेंबर ) केईएम रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार होता. व्यापारी शुभम गुगळे यांचे ते वडील होत.