निधन वार्ता : बबन घोजगे
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

तळेगाव दाभाडे : आंबी ( ता. मावळ ) येथील जुन्या पिढीतील
प्रसिद्ध दूध व्यावसाईक, गाडा मालक व प्रगतशील शेतकरी बबन पांडुरंग घोजगे ( वय ८० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळासो घोजगे, संभाजी घोजगे, सौ. मंदाबाई ज्ञानेश्वर सांडभोर, सौ. मंगल गणपत गाडे, सौ. भारती विनायक दाभाडे यांचे ते वडील, तर कायदे सल्लागार गणपतराव गाडे यांचे ते सासरे होत.