Saturday, April 19, 2025
Latest:
खेडनिधन वार्ता

खेड बाजार समितीचे संचालक राजुभाई काझी यांचे निधन

महाबुलेटीन नेटवर्क
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व चाकण मार्केट यार्ड मधील कांदा-बटाट्याचे प्रसिद्ध आडतदार राजुभाई गनीभाई काझी ( वय ४५ ) यांचे अकस्मीकपणे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अकबर काझी यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!