Wednesday, April 16, 2025
Latest:
महाराष्ट्रविशेषसण-उत्सवसोलापूर

Video : पहा पंढरपूर येथे विठ्ठलाची केलेली विलोभनीय सजावट.

पंढरपूर : देवशयानी आषाढी एकादशी निमीत्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात सुंदर व मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. (छायाचित्र व व्हिडिओ सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!