निधन वार्ता : सीताबाई विनायक कड यांचे निधन
निधन वार्ता : सीताबाई विनायक कड यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श माता श्रीमती सीताबाई विनायक कड ( वय ७३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली, तीन दीर, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. राजकुमार फोर्जिंगचे प्रॉडक्शन मॅनेजर विश्वास कड यांच्या त्या मातोश्री, भैरवनाथ सोसायटीचे संचालक मच्छिन्द्र कड यांच्या त्या भावजय, तर अनंतकृपा पतसंस्थेचे लिपिक हनुमंत खराबी पाटील यांच्या त्या सासू होत. 0000