जुन्नरदिल्लीनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाप्रादेशिकविशेषशैक्षणिकसातारा

प्रतिक कांबळेची दिल्ली आयआयटीसाठी निवड

प्रतिक कांबळेची दिल्ली आयआयटीसाठी निवड

महाबुलेटीन न्यूज
जुन्नर ( आनंद कांबळे ) : कराड येथील शासकीय अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतिक उत्तम कांबळे याची आयआयटी दिल्ली येथे एम टेक साठी निवड झाली आहे.

प्रतिक कांबळे यांचे वडील श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या आय टी आय येथे प्राध्यापक आहेत. श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांनी प्रतिक कांबळे यांचे अभिनंदन केले. या निवडीने प्रतिक कांबळे याचे जुन्नर पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!