यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे या संस्थेच्या अध्यक्षपदी विराज कोळी यांची हॅट्ट्रिक
यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे या संस्थेच्या अध्यक्षपदी
विराज कोळी यांची हॅट्ट्रिक
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे या संस्थेच्या अध्यक्षपदी विराज कोळी यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड झाली.
युनिट संचालक ॲड. देविदास टिळे यांच्या अध्यक्षतेखाली
शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी जायंट्स ग्रुप मावळ सखीच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री टिळे, अध्यक्ष प्रियांका साखरे, सुप्रिया पारखे, स्वाती पंडित, मीना बडगुजर, तस्मया
मुल्ला, स्वाती सुतार।आदी उपस्थित होते.
● नूतन कार्यकारिणी याप्रमाणे :-
अध्यक्ष- विराज कोळी,
उपाध्यक्ष- आदित्य बडगुजर,
सचीव-तन्मय जामदार,
खजिनदार-कुशल बोत्रे.
०००००