वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस : अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे
वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस
( फक्त सभासदांकरिता )
—————————————————————
रविवार, दि. २६/०९/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता, ऑनलाईन गुगल मिट द्वारे होणार आहे. तरी सर्व सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहावे.
——————————————————–
मुख्य कार्यकारी अधिकारी,
अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे
——————————————————–