युवा उद्योजक हरपला… ● उद्योजक सचिन फलटणकर यांचे निधन
युवा उद्योजक हरपला…
● उद्योजक सचिन फलटणकर यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील फॅब्रिकेशन क्षेत्रातील युवा उद्योजक सचिन सतीश फलटणकर ( वय ४४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मॉडर्न कॉलेज मधील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संदीप फलटणकर यांचे ते धाकटे बंधू, तर जेष्ठ वारकरी व जुन्या पिढीतील सायकल व्यावसायिक सतीश फलटणकर यांचे ते चिरंजीव होत.
—–