Tuesday, July 8, 2025
Latest:
महाराष्ट्रशैक्षणिक

दहावीचा निकाल उद्या बुधवारी दुपारी १ वाजता

महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवार ( दि. २९ जुलै ) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईट वर ऑनलाईन पाहता येणार आहे

www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!