Saturday, August 30, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

निधन वार्ता : शंकर पडवळ यांचे निधन..

निधन वार्ता : शंकर पडवळ यांचे निधन..

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : बोरदरा ( ता.खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर दत्तात्रय पडवळ ( वय ३६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तानाजी पडवळ यांचे ते बंधू होत.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!