सभासदांना साखर वाटपाचे नवीन स्मार्ट कार्ड वाटप सुरू
जाहीर आवाहन
🎋श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि.🎋
सर्व सभासद/बिगर सभासद यांना कळविण्यात येते की, साखर वाटपाचे नवीन स्मार्ट कार्डचे वाटप आपापल्या गट ऑफिसला दि. 18/09/2020 पासून चालू झाली आहे; तरी सभासदांना नम्र विनंती आहे की, ऑफिसला येताना ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान कार्ड पैकी कोणतेही एक आयडी प्रूफ घेऊन येणे.
तसेच कार्ड घेण्यासाठी स्वतः सभासद नसेल तर कार्ड घेणाऱ्या व्यक्तीचे व सभासदाचे वरील पैकी ओरीजनल कागदपत्र घेऊन येणे. कार्ड घेताना सोशल डिस्टन्सचे पालन व मास्क चा वापर करणे, अशी सर्वांना नम्र विनंती आहे.