महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
जुन्नर : शिवाक्का चंद्रू कांबळे ( वय ८१ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे ४ मुले, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दैनिक केसरीचे पत्रकार व प्राचार्य सबनीस विद्यालय जुन्नरचे निवृत्त मुख्याध्यापक आनंद कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.