महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सौ. मुक्ताबाई परशुराम पडवळ ( वय ६२ वर्षे ) यांचे बुधवार ( दि. १७ ) रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ वारकरी हभप. परशुराम धोंडीबा पडवळ यांच्या त्या पत्नी होत.