खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष माणिकशेठ काळे यांचे निधन October 19, 2020 MahaBulletin Team माणिकशेठ काळे यांचे निधनमहाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी राजगुरुनगर : काळेवाडी ( पाडळी ) येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक माणिकशेठ रामचंद्र काळे ( वय ५३ ) यांचे आज ( दि. १९ ) दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांचे ते बंधु होत.