निधन वार्ता : ज्ञानेश्वर भाऊ बिरदवडे ( नाना )

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील राणूबाईमळ्यातील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ बिरदवडे ( वय ७० ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्या प्रमिला बिरदवडे यांचे ते पती, सामाजिक कार्यकर्ते सुनील व सागर बिरदवडे यांचे ते वडील, तर शिवाजी बिरदवडे व सिताराम बिरदवडे यांचे ते बंधू होत.
———