खेडपश्चिम महाराष्ट्रपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रमावळराष्ट्रीयविधायकविशेषसामाजिक

एन डी आर एफ 5 बटालियन कॅम्प मध्ये वृक्षारोपण

एन डी आर एफ 5 बटालियन कॅम्प मध्ये वृक्षारोपण

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : एन डी आर एफ 5 बटालियन कॅम्पमध्ये कामांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी डेप्युटी कामांडन्ट पवन गौड, डेप्युटी कामांडन्ट दीपक तिवारी, असिस्टंट कामांडन्ट राघवेंद्र कुमार, असिस्टंट कामांडन्ट जस्टीन जोसेफ, कॅम्पमधील जवान उपस्थित होते.


००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!